पहिला दिवस गुरुवार ०७.११.२०२४ | पुणे – कन्याकुमारी पुणे रेल्वे स्टेशनवरून रात्री ११.५० च्या नागरकोईल एक्सप्रेसने किंवा रात्री १२.३० च्या त्रिवेंद्रम एक्स्प्रेसने कन्याकुमारीकडे निघणे. जेवण = नाही. |
दुसरा दिवस शुक्रवार ०८.११.२०२४ | संपूर्ण दिवसभर रेल्वे प्रवास. जेवण = नाही. |
तिसरा दिवस शनिवार ०९.११.२०२४ | नागरकोईल / कन्याकुमारी दुपारी १२ वाजता कन्याकुमारीमध्ये पोच फ्रेश होऊन संध्याकाळी कन्याकुमारी मधील धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळांना भेट देऊन रात्री जेवण करून कन्याकुमारी मध्ये मुक्काम करणार आहोत. जेवण = रात्रीचे जेवण. |
चौथा दिवस रविवार १०.११.२०२४ | कन्याकुमारी – थिरूवनंतपुरम सकाळी नाष्टा करून कन्याकुमारी मधील धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळांना भेट देऊन दुपारी थिरूवनंतपुरमकडे निघणे संध्याकाळी थिरूवनंतपुरममध्ये मुक्काम करणार आहोत. जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण. |
पाचवा दिवस सोमवार ११.११.२०२४ | थिरूवनंतपुरम ( कोवालम ) सकाळी नाष्टा करून पदमनाभम स्वामींचे दर्शन करणार आहोत नंतर संध्याकाळी प्रसिद्ध असलेल्या कोवलम बीचला भेट देऊन रात्री थिरुअनंतपूरम हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत. जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण. |
सहावा दिवस मंगळवार १२.११.२०२४ | थिरुअनंतपूरम – जटायू – थेक्काडी सकाळी नाष्टा करून जटायूकडे निघणे, जटायू स्थळ दर्शन करून थेक्काडी येथे पोहचून बाजार पेठेमधून मसाल्यांचे पदार्थ खरेदी करून संध्याकाळी कथकली नृत्य पाहून रात्री थेक्काडी येथील हॉटेलमध्ये मुक्काम करणे. जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण. |
सातवा दिवस बुधवार १३.११.२०२४ | थेक्काडी – मुन्नार पहाटे ५.३० वाजता आपण जंगल जीप साफारीकडे निघणार आहोत साधारण ३ तासांची जंगल जीप सफारी करून सकाळी ९ वाजता नाष्टा करून आपण हत्ती सफारी, हत्ती बाथिंग करून मुन्नारकडे निघणार आहोत संध्याकाळी मुन्नार हॉटेलमध्ये पोहोचून मुक्काम करणार आहोत. जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण. |
आठवा दिवस गुरुवार १४.११.२०२४ | मुन्नार सकाळी ९ वा. हॉटेलवरून निघून आपण एराविकुलम राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला भेट देणे, दुपारनंतर आपण परत येवून संध्याकाळी चहाच्या कारखान्याला भेट देवून संध्याकाळी मुन्नार येथे शॉपिंग करून रात्री हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत. जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण. |
नववा दिवस शुक्रवार १५.११.२०२४ | मुन्नार ते अल्लेप्पी हाउसबोट सकाळी नाष्टा करून ठीक ८ वा. अल्लेपीकडे निघणे दुपारी १ वा.हाउसबोट चेक इन करून दुपारचे जेवण हे हाउसबोटवर करुन हाउसबोटने समुद्र भ्रमंतीला निघणार आहोत रात्रीचे जेवण हाउसबोटमध्ये करून रात्री हाउसबोटमध्ये मुक्काम करणार आहोत. जेवण = नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. |
दहावा दिवस शनिवार १६.११.२०२४ | अल्लेप्पी ते कोचीन सकाळी नाष्टा करून ठीक ९ वा. हाउसबोट चेक आऊट करून कोचीन कडे निघणे सकाळी ११ वाजता कोचीन रेल्वे स्टेशन कोचीन बंदर पाहून दुपारी १ वाजता कोचीन रेल्वे स्टेशन वरून दुपारी ३ च्या कन्याकुमारी पुणे एक्सप्रेसने पुण्याकडे निघणार आहेत. जेवण = नाष्टा. |
अकरावा दिवस रविवार १७.११.२०२४ | रेल्वेप्रवास रात्री १० वाजता पुणे पोच. जेवण = नाही. |
*****समाविष्ट असलेल्या बाबी पुढील प्रमाणे *****
*****समाविष्ट नसलेल्या बाबी पुढील प्रमाणे *****
.हत्ती सफारी फी.
Terms & Conditions:
Trip Cancellation rules: –
After getting written note from our office cancellation will be affected. Cancellation is not avai orally or On Telephone. After trip refund will get within 21 days.
1) After booking done, 20% of Tour cost is not refunded.
2) 90-59 days before Trip, 30% deduct in Tour Cost.
3) 60-30 days before Trip, 40% deduct in Tour Cost.
4) 29 -20 days before Trip, 80% deduct in Tour Cost.
5) 19 – 11 days before Trip 90% deduct in Tour Cost.
6) If you are not display on Tour, 100% Tour cost will be deducted.
Hold Trip: –
In any reason, your tour will be postponed for next or forthcoming holiday or date, then additional cost greater than Tour cost will be charged for postpone Tour.
Note: Due to unforeseen circumstances and issues that may arise over time, changes may occur in the program schedule as outlined in the program invitation. The organizer reserves the right to make adjustments as necessary.
सहलीचा एकूण खर्च = रु. २७,७००/- प्रत्येकी डबल शेरिंग प्रमाणे
सहलीचा एकूण खर्च = रु. २५,०००/- प्रत्येकी ट्रिपल शेरिंग प्रमाणे