पहिला दिवस ११.११.२०२४ | पुणे/मुंबई – दुबई पुणे/ मुंबईवरून रात्री ८ च्या विमानाने दुबईकडे निघणे. जेवण = नाही. |
दुसरा दिवस १२.११.२०२४ | दुबई सिटी टूर – अटलांटिस पाम – मोनोरेल – दुबई मॉल – बुर्ज खलिफा सकाळी नाष्टा करून आपण दुबई सिटी टूर चा आनंद घेणार आहोत, दुबई अटलांटिस पाममधील मोनोरेल राईड एका बाजूने करणार आहोत, बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यावर जाऊन संपूर्ण दुबई दर्शन, नंतर हॉटेल मध्ये जेवन करून हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत. जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. |
तिसरा दिवस १३.११.२०२४ | दुबई फ्रेम – ग्लोबल व्हिलेज सकाळी नाष्टा करून आपण दुबईमधील दुबई फ्रेम पाहणार आहोत. दुपारनंतर आपण दुबई मधील प्रसिद्ध असलेले ग्लोबल व्हिलेज पाहणार आहोत, रात्री हॉटेल मध्ये जेवन करून मुक्काम करणार आहोत. जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. |
चौथा दिवस १४.११.२०२४ | मिरॅकल गार्डन – डेझर्ट सफारी सकाळी नाष्टा करून आपण जगप्रसिद्ध असलेले मिरॅकल गार्डन आपण पाहणार आहोत, दुपारी ३ वा. डेझर्ट कडे निघणे दुबई मधील सर्वात प्रसिद्ध असलेली वाळवंटातील डेझर्ट सफारी करुन आपण दुबई मधील हॉटेलवर मुक्काम करणार आहोत. जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. |
पाचवा दिवस १५.११.२०२४
| दुबई शॉपिंग – मरीना ढोव क्रूझ सकाळी नाष्टा करून आपण शॉपिंग करणार आहोत, रात्री मरीना ढोव क्रूझ मधील उत्कृष्ट जेवणाचा आस्वाद घेवून रात्री आपण दुबई येथे हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत. जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण. |
सहावा दिवस १६.११.२०२४ | आबुधाबी – हिंदू मंदिर – शेख जायेद मशिद – फेरारी फोटो स्टॉप सकाळी नाष्टा करुन आपण आबुधाबी कडे निघणार आहोत, आबुधाबी येथील हिंदू मंदिर आणि शेख जायेद मशिदीला भेट देणार आहोत दुपारचे जेवण करून नंतर आपण फेरारी वर्ल्ड येथे फोटो स्टॉप करुन अबुधाबी सिटी पाहून आबू धाबी वरून विमानाने मुंबईकडे निघणे. जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण. |
**** समाविष्ट असलेल्या बाबी पुढीलप्रमाणे : –
**** समाविष्ट नसलेल्या बाबी पुढीलप्रमाणे : –
Payment Terms:-
****25% amount will be charged for advance booking which will be non-refundable
****The remaining 75% amount will be charged 15 days prior to the date of travel.
****If you want to cancel the booking 15 days before the date of travel, 100% of the amount will be charged.
Terms & Conditions:-
संपूर्ण दुबई आणि आबुधाबी सह ( ५ रात्र आणि ६ दिवस ) = रु. ८८,५००/- प्रत्येकी