रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ | पुणे ते प्रयागराज रेल्वे प्रवास, |
सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४ | रात्री ९ वाजता प्रयागराज पोच. प्रयागराज मुक्काम. |
मंगळवार दि.१३ ऑगस्ट २०२४ | प्रयागराज ते चित्रकूट दर्शन करून संध्याकाळी प्रयागराजकडे निघणे, रात्री प्रयागराज पोच आणि मुक्काम. |
बुधवार दि. १४ ऑगस्ट २०२४ | प्रयागराज दर्शन करून दुपारी अयोध्याकडे निघणे रात्री अयोध्या मुक्काम. |
गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ | अयोध्या दर्शन करून वाराणसी कडे निघणे रात्री वाराणसी मुक्काम. |
शुक्रवार दि. १६ ऑगस्ट २०२४ | वाराणसी दर्शन आणि वाराणसी मुक्काम. |
बुधवार दि. १७ ऑगस्ट २०२४ | गयाकडे निघणे संध्याकाळी बोधगया पोच बोधगया दर्शन आणि मुक्काम |
गुरुवार दि. १८ ऑगस्ट २०२४ | गया दर्शन करून रात्री ११ च्या रेल्वेने पुण्याकडे निघणे |
शुक्रवार दि. १९ ऑगस्ट २०२४ | संपूर्ण दिवसभर रेल्वे प्रवास. |
शनिवार दि. २० ऑगस्ट २०२४ | सकाळी ५.३० वा. पुणे रेल्वे स्टेशन आगमन सहल समाप्त. |
सहलीची एकूण रक्कम पुढीलप्रमाणे,
सहलीचा एकूण खर्च रुपये = १८,५०० /- ट्रिपल शेरिंग प्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या स्लीपर क्लासने
सहलीचा एकूण खर्च रुपये = १९,५०० /- डबल शेरिंग प्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या स्लीपर क्लासने
सहलीचा एकूण खर्च रुपये = २०,५०० /- ट्रिपल शेरिंग प्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या ३ एसी क्लासने
सहलीचा एकूण खर्च रुपये = २१,५०० /- डबल शेरिंग प्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या ३ एसी क्लासने